प्रमाणामधे सर्व काही करावे
श्रीकांत पट्टलवार
सोशल मिडीया आणि स्मार्ट फोनचा अतिरेकी वापर पाहून संत मंडळींना राहवलं नाही. मग एका भक्ताच्या स्वप्नात येऊन स्वामींनी हा संदेश जनमानसात पोचवण्याची आज्ञा दिली.
यंत्रासवे ना अती गुंग व्हावे ।
यंत्रातुनी ना अती गुप्त व्हावे ।
मधोनी मधोनी जना मंत्र द्यावे ।
प्रमाणामधे सर्व काही करावे ।।
जय जय रघुवीर समर्थ।
- श्रीकांत पट्टलवार
थोडक्यात , सुंदर 👌
ReplyDeleteप्रमाणातली कविता! आवडली.
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteसुंदर.
ReplyDelete