Saturday, 8 March 2025

६. मोफत ज्ञान- प्रमाणामधे सर्व काही करावे (श्रीकांत पट्टलवार)

प्रमाणामधे सर्व काही करावे 

श्रीकांत पट्टलवार

सोशल मिडीया आणि स्मार्ट फोनचा अतिरेकी वापर पाहून संत मंडळींना राहवलं नाही. मग एका भक्ताच्या स्वप्नात येऊन स्वामींनी हा संदेश जनमानसात पोचवण्याची आज्ञा दिली.

यंत्रासवे ना अती गुंग व्हावे ।
यंत्रातुनी ना अती गुप्त व्हावे ।
मधोनी मधोनी जना मंत्र द्यावे ।
प्रमाणामधे सर्व काही करावे ।।

जय जय रघुवीर समर्थ। 

- श्रीकांत पट्टलवार

4 comments:

  1. थोडक्यात , सुंदर 👌

    ReplyDelete
  2. कुमार जावडेकर18 March 2025 at 07:34

    प्रमाणातली कविता! आवडली.

    ReplyDelete
  3. अप्रतिम

    ReplyDelete
  4. सुंदर.

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर