Thursday, 26 June 2025

५. डिंगूचा कट्टा (पूर्वी गोठे)


डिंगूचा कट्टा (पूर्वी गोठे)

पूर्वी गोठे, वय वर्ष १३ , कॉवेंट्री  यु. के.मधील आपली बाल मैत्रीण हिने सृष्टी विशेषांकासाठी काढलेली खास चित्रं (Water Colours). 


लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई .....




नयन रम्य धबधबा 



चेरी ब्लॉसम च्या झाडावर जपानी कंदील 



आभाळमाया




मावळत्या दिनकरा .......




5 comments:

  1. प्रत्येक चित्र इतकं बोलकं आहे की त्यावर अभिप्राय कसा द्यावा हाच प्रश्न पडतो. आपले इतके सुंदर पेंटिंग्ज शेअर केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

    ReplyDelete
  2. अप्रतिम ! अफाट कल्पनाशक्ती , सुंदर रंग - संगती .

    ReplyDelete
  3. Khup Sundar!

    ReplyDelete
  4. चित्रे सुंदर आहेत. काढायची थांबू नकोस.

    ReplyDelete
  5. तुमच्या प्रोत्साहन बद्दल मनोपूर्वक आभार !! ………पूर्वी गोठे

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर