Saturday, 24 January 2026

५.१ कला दालन – रती चौधरी

मला निसर्ग आवडतो, त्यात रमायला आणि तो रंगवायलाही आवडतो. कधी कधी माझे नेहमीचे पेन आणि कागद खूप थकतात, तेव्हा तेच पेन, पेंटब्रशमधे तबदील होते आणि कॅनव्हासवर उतरवते.
हे चित्र लहान कॅनव्हासवर असण्याचे कोणतेही विशेष कारण नाही, ते हाताच्या आवाक्यात होते इतकेच.


चित्र - ७.५ सेंटीमीटर  ७.५ सेंटीमीटरच्या कॅनव्हास वर! 

- रती चौधरी, लॉर्डसली, यु. के. 


No comments:

Post a Comment

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर