Saturday, 24 January 2026

४. गप्पा टप्पा - जे वेड मजला लागले (मीरा पट्टलवार)

कलेवर प्रेम करणारी, विविध छंदांवर प्रेम करणारी, पशु-पक्ष्यांवर, निसर्गावर प्रेम करणारी मंडळी आपल्या अवती-भवती असतात. तसेच काही असतात क्रीडाप्रेमी. त्यातील काही आपल्या खेळांवर इतकं प्रेम करतात की त्यात ते अक्षरश: वेडे होतात. बाल वयात जलतरण, कबड्डी, क्रिकेट, टेबल टेनिस अशा विविध खेळांत लागलेलं आपलं वेड पुढे तरूणपणी किंवा निवृत्तीनंतरही जपणाऱ्या क्रीडा पटूंचा प्रेरणादायी प्रवास म्हणजे जे वेड मजला लागले असा आहे. त्या वेडापाईच काही आपापल्या क्षेत्रात पुढे सन्माननीय कामगिरी बजावतात. पश्चिमाईच्या या सदरात आपण क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या काही क्रीडापटूंशी गप्पा करुया... 

- मीरा पट्टलवार, ऋणकर्ण, यु. के. 

No comments:

Post a Comment

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर